Sunetra Pawar | सुनेत्रा अजित पवार खासदार… धनकवडीतील ग्रामस्थांची बारामती महायुतीच्या उमेदवाराला खास भेट

Sunetra Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज धनकवडी परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. धनकवडी परिसरात भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली होती.

यावेळी शंकर महाराज मंदिरात धनकवडीतील ग्रामस्थांनी त्यांना बारामती लोकसभा खासदार २०२४ अशी पाटी देत त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यांचे हे प्रेम पाहता उमेदवार सुनेत्रापवार यांनी आदराने त्यांच्या नावाच्या पाटीचा स्वीकार करत घड्याळ चिन्हाला प्रचंड बहुमत देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी आमदार भीमराव अण्णा तपकीर व भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी व महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

You May Also Like