Prakash Ambedkar : नामांतराच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली, महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे

Prakash Ambedkar : सध्याची परिस्थिती चांगली नाही. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास नामांतर आंदोलनावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती. तीच परिस्थिती आता मराठा-ओबीसींमध्ये झाल्याची दिसून येत असून हे दुर्दैव असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश…

India Aghadi | इंडिया आघाडीने आम्हाला ३०-३५ जागा द्याव्यात; ‘या’ पक्षाने केली मागणी

India Aghadi | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी महाराष्ट्रात इंडिया आघाडीबरोबर निवडणूक लढवणार असून 30 ते 35 जागा लढवण्याचा समाजवादी पार्टीचा विचार आहे, तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा विधानसभा मतदारसंघावर आम्ही दावा करणार आहोत अशी माहिती समाजवादी पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव…

Prakash Ambedkar : बीडमध्ये दलितांना अंत्यसंस्कारासाठी जागा नाही, आपल्याला राजकीय सत्ता हिसकावून घ्यावी लागेल

Prakash Ambedkar : बीड जिल्ह्यातील पालवण गावात दलितांना आजही स्मशानभूमी नाही. एका वृत्तसंस्थेने ही घटना निदर्शनास आणली. या पार्श्वभूमीवर ते आपल्याला अंत्यसंस्कारासाठी दोन फूट जागा देऊ शकत नाहीत. मग तुम्हाला असे खरेच वाटते का, की ते आपल्याला राजकीय सत्तेत वाटा…

Ajit Pawar | भुकंप झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून भुकंपकाळात बचाव उपाययोजना राबवाव्यात

Ajit Pawar | राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील…

Earthquake in Marathwada | मोठी बातमी! मराठवाड्यात धरणीकंप; परभणी, हिंगोलीसह नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातील हिंगोली येथे आज सकाळी 07:14 वाजता रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेचा भूकंप (Earthquake in Marathwada) झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. भूकंपानंतर लोक त्यांच्या घराबाहेर आले. या व्यतिरिक्त परभणी आणि नांडेडमध्ये भूकंपाचे हादरेही जाणवले. असे असले तरीही भूकंपात…

Sharad Pawar | शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत! हा मोठा नेता राष्ट्रवादीत करू शकतो प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव 11 जुलै रोजी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत…

Ashok Chavan | ‘हार के बाद चैन से कभी बैठा नहीं’, खा. अशोक चव्हाणांचे चोख प्रत्युत्तर

नांदेड लोकसभेतील भाजपच्या पराभवावरून लक्ष्य करू पाहणाऱ्या विरोधकांना खा. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज राज्यसभेत खडे बोल सुनावले. ‘जीत पर कभी अहंकार किया नही, किसी हार पर कभी रोया नही, लेकीन हर हार के बाद, मैं चैन से कभी…

Manoj Jarange | पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Manoj Jarange | विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले असताना भाजपाने विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या केंद्रीय समितीने 5 नावांवर शिक्कामोर्तब केला…

Ashok Chavan | खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा केली. गुरुवारी सायंकाळी रेलभवन येथे झालेल्या या भेटीत खा. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी…

Rajendra Maske | कुंडलिक खांडे यांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ती धक्कादायक आहे

Rajendra Maske | बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक…