Ambani vs Adani : आता आयपीएलच्या मैदानावर अंबानींशी स्पर्धा, अदानी ‘हा’ संघ खरेदी करण्याच्या तयारीत

Ambani vs Adani : आता आयपीएलच्या खेळपट्टीवर देशातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे. वास्तविक, अदानी समूहाचे अध्यक्ष आणि आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी आता आयपीएलमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत…

Categories: News, अर्थ, खेळ

200 रुपयांत क्रिकेट खेळायचा Hardik Pandya, आता 170 कोटींच्या संपत्तीचा बनलाय मालक

Hardik Pandya Net Worth :- भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून (Natasha Stankovic) विभक्त झाला आहे. गुरुवारी त्यांनी त्यांच्या घटस्फोटाची जाहीर घोषणा केली. हार्दिकच्या घटस्फोटाच्या वृत्ताची पुष्टी होताच, लोकांना त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.…

Categories: News, अर्थ, खेळ

Subhash Dandekar: कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

Camlin Chairman Subhash Dandekar:- कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख व मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर (Subhash Dandekar) यांचे आज (१५ जुलै) सकाळी सातच्या दरम्यान मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योगसमूहातील मोठा चेहरा आणि रंगांचा जादूगार हरपला आहे. सुभाष दांडेकर हे चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीतील…

Anant Radhika Wedding Reception: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनंत अंबानी आणि राधिकाला दिली मोठी भेटवस्तू

Anant Radhika Wedding Reception:  भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नानंतर शनिवारी (13 जुलै) आयोजित शुभ आशीर्वाद समारंभात सेलिब्रिटींचा मेळावा जमला होता. दरम्यान, सायंकाळी उशिरा…

Union Budget | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून,’या’ दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार

Union Budget | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन () 22 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रीजिजू यांनी समाज माध्यमावरील पोस्टद्वारे दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील.12 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू…

Dilip Walse Patil | राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील

Dilip Walse Patil | राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले. साखर संकुल, पुणे येथे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या…

Vijay Sales Offers | विजय सेल्‍सकडून ऍप्‍पल डेज सेलची घोषणा; आयफोन्‍स, आयपॅड्स, मॅकबुक्‍स, ऍप्‍पल वॉचेसवर आकर्षक डिल्‍स

Vijay Sales Offers | विजय सेल्‍स या भारतातील आघाडीच्‍या इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल साखळीने पुन्‍हा एकदा बहुप्रतिक्षित अॅप्‍पल डेज सेलला सादर केले आहे. १७ जूनपर्यंत चालणारा विजय सेल्‍स अॅप्‍पल डेज सेल भव्‍य इव्‍हेण्‍ट आहे. हा सेल विजय सेल्‍सचे १४० रिटेल आऊटलेट्स, तसेच…

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आयपीओसाठी सेबीकडे फाईल केले डीआरएचपी

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (BHFL) हा बजाज समूहाचा भाग असून (बजाज फायनान्स लिमिटेड आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेड प्रवर्तक म्हणून), कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) साठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. BHFL ही डिपॉझिट न घेणारी हाउसिंग…

Rahul Gandhi | राहुल गांधीकडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची दिशाभूल ?

४ जूनच्या शेअर बाजारातील घसरणीची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल केली. नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांना संबोधित करताना गांधी म्हणाले की या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांचं 30 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं…

stock market News | एक्झिट पोलच्या निकालामुळे शेअर मार्केटमध्ये वेगाने वाढ, 15 मिनिटांत 15.40 लाख कोटींची कमाई

एक्झिट पोल नंतर (stock market News) शेअर बाजार पहिल्यांदाच उघडला. त्यानंतर बाजारात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चार टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जिथे सेन्सेक्सने आपला जुना विक्रम मोडत नवीन आयुष्यमान उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे, निफ्टीमध्येही 800 हून…