Scholarship Examination | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर…

Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी आजपासून ऑफलाईन अर्ज; पात्र, अपात्रतेचे निकष काय?

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळमार दीड हजार रुपये.. वर्षभरात खात्यात जमा होणार अडीच लाख.. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र लाडकी बहिण योजनेची चर्चा होत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठ लाडकी बहिण योजनेची घोषणा केली.…

Dairy farmers | दुधाला किमान ३५ रुपये भाव द्या या मागणीसाठी २८ जून पासून राज्यभर आंदोलन : संघर्ष समिती

दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी (Dairy farmers) रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दुध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. उत्स्फुर्तपणे दुध उत्पादकांनी…

Zika virus symptoms | महाराष्ट्रात सापडले प्राणघातक झिका व्हायरसचे रुग्ण, वाचा त्याची लक्षणे अन् उपाय

Zika virus symptoms | पुण्यात प्राणघातक झिका विषाणूची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात एक 46 वर्षीय पुरुष आणि त्याच्या किशोरवयीन मुलीचा समावेश आहे. दोघांनाही सौम्य ताप आणि तीव्र पुरळ ही लक्षणे दिसून आली आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने त्यांच्या…

Chhagan Bhujbal : इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही, भुजबळ यांची ग्वाही

Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणाची (OBC Reservtion) लढाई अद्याप संपलेली नाही. आरक्षणाच्या लढ्यासाठी हे दोन वाघ आपल्याला यापुढेही आवश्यक आहे. ओबीसींच्या प्रश्नांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी आपल्या सोबत आहे. मात्र यापुढील काळात आरक्षणाच्या या लढाईत आपण सर्व एकत्र राहिलात तरच आरक्षण…

Mangesh Sasane: शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ॲड. मंगेश ससाणे यांचे उपोषण मागे

Mangesh Sasane : ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपोषणकर्ते ॲड. मंगेश ससाणे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.…

Devendra Fadnavis: गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्या समजल्या जाणार्‍या गिरधरने आज पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र…

Assembly Elections | विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार! वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

Assembly Elections | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. या निवडणुकीत वंचित…

Heavy rain | राज्याच्या विविध भागात काल पावसाची हजेरी; पहा आज तुमच्या भागात पाऊस पडणार का ?

Heavy rain | राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमंकाळ आणि पलूस तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात काल सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून ६ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद…

Kisan Sabha | खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

Kisan Sabha | राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर…