Umesh Patil | तुमच्याकडे संधी असती तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले असते का? उमेश पाटलांचा प्रश्न

Umesh Patil | महाराष्ट्राच्या भल्यासाठी… महाराष्ट्राचे सामाजिक संतुलन राखण्यासाठी… महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि यामध्ये विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार नसतील तर याचा अर्थ ते…

Vishalgad News | राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न, दोषींवर कारवाई करा

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या (Vishalgad News) नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच विशाल गडावर मोर्चा काढणार याची पोलीसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन…

Nana Patole | विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षडयंत्र; दंगेखोरांना अद्दल घडवा

Nana Patole | राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे.…

Chhagan Bhujbal | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबाजावणी करावी

Chhagan Bhujbal | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तालुक्यात प्रभावी अंमलबजाणी करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. आज येवला येथे आयोजित विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत ते…

India tour Sri Lanka | श्रीलंकेचे हे 5 खेळाडू खराब करू शकतात गंभीरचे प्रशिक्षण क्षेत्रातील पदार्पण, टीम इंडियाचा मार्ग सोपा नसेल!

श्रीलंका दौऱ्याबाबत (India tour Sri Lanka ) टीम इंडियाला सावध राहण्याची गरज आहे. कारण हा दौरा त्याच्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कठीण जाण्याची शक्यता आहे. असे म्हणण्यामागचे कारण म्हणजे लंका प्रीमियर लीगमधील श्रीलंकेच्या खेळाडूंचा उत्कृष्ट फॉर्म आणि कामगिरी. टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी…

Alibaug Property | कोहलीपासून शाहरुखपर्यंत, सेलिब्रिटीज अलिबागमध्ये प्रॉपर्टी का खरेदी करत आहेत?

अलिबाग हे महाराष्ट्रातील (Alibaug Property) ते गाव आहे, जे शाहरुख खानपासून विराट कोहलीपर्यंत सर्वांना आकर्षित करत आहे. नुकतेच, कृती सेननने अलिबागमधील ‘द हाऊस ऑफ अभिनंदन’ (HoABL) मध्ये 2 कोटी रुपये गुंतवून 2000 चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला आहे. अलिबागसारख्या छोट्या…

Chhagan Bhujbal | वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज, छगन भुजबळ यांची माहिती

Chhagan Bhujbal | बल्हेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ५ एम व्ही ए क्षमतेच्या नवीन उपकेंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी खंडीत होणारी वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघून वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना अखंड वीज मिळणार आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक…

Jayant Patil | ‘शिवप्रेमाच्या नावाखाली हिंसाचार व दंगल करण्याची कृती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आवडली नसती’

Jayant Patil | विशाळगडाच्या पायथ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील गजापूर या मुस्लीम बहुल वाडीतील घरांत घुसून नासधूस करणे आणि तेथील धार्मिक स्थळाचीही तोडफोड करण्याच्या कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने निषेध करण्यात आला आहे. शिवप्रेमाच्या नावाखाली हिंसाचार व दंगल…