Hardik Pandya | मास्टरमाइंड पांड्या… अधिकतर संपत्ती केलीय ‘या’ व्यक्तीच्या नावावर; घटस्फोटानंतर नताशाची होणार निराशा!

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic) घटस्फोट घेणार आहेत. दरम्यान, नताशाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिचा एक्स…