Arvind Kejriwal : केजरीवालांना आत्मसमर्पण करावं लागणार; तिहार तुरुंगात होणार रवानगी 

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) रविवारी 2 जून रोजी आत्मसमर्पण करून तिहार तुरुंगात जाणार आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal Latest News) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला २१ दिवसांचा अंतरिम जामीन आज संपत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 3…