Pune Accident: पोर्श कार अपघाताची पुनरावृत्ती! पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला उडवले

Pune Nashik Highway Accident: महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने पुणे-नाशिक महामार्गावर दोन दुचाकीस्वारांना चिरडले. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ओम सुनील भालेराव असे त्याचे नाव आहे. अन्य तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून,…