मविआचा पुण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला! ठाकरेंना २ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस इतक्या जागा लढणार

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत सध्या दावे प्रतीदावे होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीतील (Mahayuti) घटक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात त्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरघोस यशा नंतर कॉन्फिडन्स मध्ये असलेले…