विहिरीसाठी लाच मागितली म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समितीसमोर उडवत सरपंचाचे आंदोलन

Chhatrapati Sambhajinagar- छत्रपती संभाजीनगर या शहरात रामनवमीवरुन घडलेल्या दंगलीमुळे या शहराची सध्या चर्चा सुरू आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. सरकारी योजनेतून विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाच मागितली म्हणून जिल्ह्यातील एका गावच्या सरपंचाने पंचायत समितीसमोर पैसे उडवत…