husband-wife Relation | पती-पत्नीमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी बेडरूममध्ये करावे हे काम

पती आणि पत्नी यांचं नातं (husband-wife Relation) अतूट असतं. लग्नमंडपात सात फेरे घेताना पती पत्नी सात जन्म एकमेकांसोबत राहण्याची वचने घेतात. परंतु बऱ्याचदा दोघांमध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे नोकझोक झालेली पाहायला मिळते. हे छोटे-मोठे मतभेद पती पत्नीने मिळूनच सोडवले तर बरे…

Categories: News, इतर