दहा जून हा वर्धापन दिन आम्हीच साजरा करणार, अजित पवार गटाच्या उमेश पाटलांनी ठणकावून सांगितले

Umesh Patil – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलेले असल्यामुळे दिनांक १० जून हा पक्षाचा वर्धापन दिन आम्ही थाटात साजरा करणारा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी माध्यमांनी…