Ratan Tata Group | रतन टाटांना सॅल्यूट! कंपन्यांमध्ये लागू होणार 25 टक्के आरक्षण

टाटा समूह (Ratan Tata Group) भारतात कर्मचारी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यात नेहमीच आघाडीवर आहे. टाटा समूहाच्या टाटा स्टील या कंपनीने सुमारे १०० वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिलांसाठी क्रेच सुविधा, आरोग्य सेवा आणि भविष्य निर्वाह निधी यासारख्या सुविधा देण्यास सुरुवात केली. आता…