Kill Movie | दमदार ऍक्शन ने भरलेला किल ५ जुलै ला सिनेमाघरात

‘किल’ या ॲक्शन थ्रिलर बॉलिवूड चित्रपटाची (Kill Movie) चाहत्यांची आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा काही दिवसांत संपणार आहे. स्वत: ट्रेनमध्ये झालेल्या हल्ल्याचा अनुभव घेतल्यानंतर दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. राघव जुयाल, लक्ष्य आणि तान्या माणिकतला या चित्रपटात…