Anupam Kher | अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, चोरट्यांनी 4.15 लाखांचा माल आणि चित्रपटाचा निगेटिव्ह रील केले लंपास

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वीरा देसाई रोडवरील अभिनेत्याचे कार्यालय फोडून चोरट्यांनी तोडफोड केली आहे. खुद्द अनुपम खेर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, 19 जून…