Babar Azam | बाबर आझमविरोधात वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षा होणार? पाकिस्तानी कर्णधार आणि पीसीबीने केली तयारी

Babar Azam | टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर बराच गदारोळ झाला आहे. कधी संघातील खेळाडू चाहत्यांशी भांडताना दिसले तर कधी संघाचे माजी खेळाडू सध्याच्या सदस्यांना लक्ष्य करताना दिसले. यादरम्यान पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार अहमद शहजादने कर्णधार बाबर…