Prakash Ambedkar | दारूड्याची वृत्ती देशासाठी घातक, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

Prakash Ambedkar | नरेंद्र मोदींची (Narendra Modi) वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक…

Categories: News