Amhi Jarange | ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपटात अजय पुरकर साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ (Amhi Jarange) हा चित्रपट येत्या १४ जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या…