Anil Kapoor | 12 वर्षांने मोठ्या असलेल्या मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले, लवकरच लग्न आणि…

Anil Kapoor | ‘सिंघम अगेन’चा खलनायक अर्जुन कपूरच्या लग्नाबाबत मोठी बातमी येत आहे. त्याचे मामा आणि बिग बॉस OTT 3 चे नवीन होस्ट अनिल कपूर यांनी अर्जुन कपूरच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना…