Lonavala News | भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी ‘संचारबंदी’

लोणावळ्यातील ( Lonavala News) भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले अन्सारी कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…