Meditation Centres in India | कन्याकुमारीचा विवेकानंद खडकच नाही तर देशातील ही ५ ठिकाणे ध्यानासाठी प्रसिद्ध आहेत

Meditation Centres in India | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानाला सुरुवात केली. ज्या खडकावर विवेकानंदजींनीही ध्यान केले होते, त्या खडकावर बसून पंतप्रधान ध्यान करत आहेत. यामुळे आज आम्ही तुम्हाला भारतातील…