अरुणाचल प्रदेश निवडणूक निकाल : भाजप 27 जागांवर विजयी, विरोधकांचा टांगा पलटी 

Arunachal Pradesh Assembly Elections Result : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून निकालांच्या प्राथमिक कलांनुसार अरुणाचल प्रदेशात भाजप बहुमताच्या दिशेने विजयी आगेकूच करत आहे. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या ६० जागांपैकी सध्या भाजप ४६…