Pune News | खुद्द महापालिका आयुक्तच वारकऱ्यांची आरोग्य सेवा करतात तेव्हा…

Pune News | संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावाने पुण्यनगरीत दाखल झाला आहे. यावेळी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ रुग्णालय आणि सौ शीला साळवे ट्रस्ट यांच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या फिरता दवाखान्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे (Pune News)…