Babanrao Taiwade | जरांगे दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का?

Babanrao Taiwade | मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे. त्यांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, या मनोज जरांगेंच्या मागण्यांना आता ओबीसी समाजातून तीव्र विरोध होताना दिसतोय. याविरोधात आता लक्ष्मण हाकेंसह ओबीसी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र…