Indian team | ‘डोळ्यात आनंदाश्रू, अभिमानाने छाती फुगली;’ भारतीय खेळाडूंचा फ्लाइटमधील व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

भारतीय संघ  (Indian team) गुरुवारी बार्बाडोसहून मायदेशी परतला. भारतीय संघाचे विमान सकाळी सहा वाजता नवी दिल्ली विमानतळावर उतरले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले, त्यानंतर खेळाडूंना हॉटेल आयटीसी मौर्य येथे नेण्यात आले. टी20 विश्वचषक 2024 चे…

Indian team | भारतीय संघ बार्बाडोसहून विशेष चार्टर्ड फ्लाइटने रवाना झाला, या वेळी नवी दिल्लीला पोहोचेल ‘रोहित ब्रिगेड’

भारतीय संघ (Indian team) बुधवारी विशेष चार्टर्ड फ्लाइटद्वारे बार्बाडोसला रवाना झाला असून गुरुवारी सकाळी ६ वाजता विमान नवी दिल्लीत उतरेल. बेरील चक्रीवादळामुळे भारतीय संघ गेल्या तीन दिवसांपासून बार्बाडोसमध्ये अडकून पडला होता. वादळामुळे विमानतळ बंद करण्यात आले होते, मात्र बुधवारी ते…

Virat Kohli | बार्बाडोसच्या चक्रिवादळात अडकलेल्या विराटला आली अनुष्काची आठवण, केला Video call

Virat Kohli | दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघ बार्बाडोसमध्ये जल्लोषात मग्न झाला होता. भारताने टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ही कामगिरी केली. त्यानंतर भारतीय संघाला नवी दिल्लीला परतावे लागले. मात्र निसर्गाच्या कहरामुळे भारतीय संघ…

Rohit Sharma | रोहित शर्माने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती का खाल्ली? कारण ऐकून व्हाल भावूक

Rohit Sharma | टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या भावना दिसल्या. टीम इंडियाचे सर्व…

Indian Team | अरे बापरे! बार्बाडोसमध्ये अडकला विश्वविजेता भारतीय संघ, शहरात धडकू शकते चक्रीवादळ

Indian Team | भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात धावांनी विजय मिळवत टी20 विश्वचषक 2024 जिंकला. आता भारतीय चाहते रोहित शर्माच्या सेनेची मायदेशात परतण्याची वाट पाहत आहेत. मात्र, आतापर्यंत टीम इंडियाच्या प्रस्थानाबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. दरम्यान, बार्बाडोसमधील वादळामुळे भारतीय संघाच्या…

Rohit Sharma | सर्वकाही तुझंच आहे भावा..! भर मैदानात रोहित अन् रिषभमध्ये घडला मजेशीर प्रसंग, पाहा Video

Rohit Sharma | बार्बाडोसमध्ये सुपर-8 मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध झाला. या सामन्यात टीम इंडियाने अतिशय चांगले प्रदर्शन करत अफगाणिस्तान संघाचा 47 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात भारतीय खेळाडूंनी आपली ताकद दाखवली. अफगाणिस्तानच्या…