Bhausaheb Rangari Ganapati | ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे वारकरी सेवा, पुरवली भोजनाची व्यवस्था

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Bhausaheb Rangari Ganapati) माध्यमातून पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा हजारो वारकरी मंडळींनी लाभ घेतला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु…