Bhushi Dam disaster | लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

लोणावळा येथील भुशी धरण (Bhushi Dam disaster) धबधब्यात, पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश…

Dr. Suhas Diwase | भुशी डॅम येथील दुर्घटनेनंतर पर्यटनस्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Dr. Suhas Diwase |  जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटामध्ये वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होत असून या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती…

Lonavala News | भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी ‘संचारबंदी’

लोणावळ्यातील ( Lonavala News) भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले अन्सारी कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…

Tamhini Ghat | हुल्लडबाजी जीवावर! पिंपरी चिंचवडमधील तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्यात गेला वाहून

Tamhini Ghat  | वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या…

Nana Patole | पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय?

Nana Patole |  लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत परंतु अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय…

Lonavala News | मोठी दुर्घटना! भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण गेले वाहून

पावसाळा सुरू झाला की पुण्यातील लोणावळा (Lonavala News) येथे पर्यटकांची मोठी गर्दी जमते. पावसाळ्यात लोणावळ्याचे सौंदर्य अधिक खुलते. त्यामुळे येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक दूर वरुन येतात. अशातच वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून…