Dr. Suhas Diwase | भुशी डॅम येथील दुर्घटनेनंतर पर्यटनस्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Dr. Suhas Diwase |  जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटामध्ये वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होत असून या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती…

Lonavala News | मोठी दुर्घटना! भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण गेले वाहून

पावसाळा सुरू झाला की पुण्यातील लोणावळा (Lonavala News) येथे पर्यटकांची मोठी गर्दी जमते. पावसाळ्यात लोणावळ्याचे सौंदर्य अधिक खुलते. त्यामुळे येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक दूर वरुन येतात. अशातच वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून…