Lonavala News | मोठी दुर्घटना! भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जण गेले वाहून

पावसाळा सुरू झाला की पुण्यातील लोणावळा (Lonavala News) येथे पर्यटकांची मोठी गर्दी जमते. पावसाळ्यात लोणावळ्याचे सौंदर्य अधिक खुलते. त्यामुळे येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक दूर वरुन येतात. अशातच वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून…