Warren Buffett | 10 लाख कोटींची गडगंज संपत्ती, मृत्यूपश्चात वॉरेन बफेट यांच्या संपत्तीचे काय होणार? वाचा सविस्तर

जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffett) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेचे काय होईल? याबाबत मोठा खुलासा झाला आहे. 93 वर्षीय गुंतवणूकदाराने वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने त्याच्या मृत्यूपत्रात बदल केले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांची…