Nana Patole | राज्यातील दूध उत्पादकांना दर वाढवून द्या अन्यथा शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरु

Nana Patole | महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपया पर्यंत भाव मिळत आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व…