Prakash Ambedkar | मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही? प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे तामिळनाडूमध्ये ध्यानधारणेला बसले आहेत. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या ध्यानधारणेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यापासून रोखण्यात…