Pakistan Cricket Team | पाकिस्तान संघ यंदा टी20 विश्वचषक जिंकणार? माजी प्रशिक्षक म्हणाले, “ते डार्क हॉर्स आहेत”

Pakistan Cricket Team | टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) आता फार दूर नाही. ही स्पर्धा 01 जूनपासून सुरू होणार आहे, मात्र अमेरिकेच्या वेळेत फरक असल्याने भारतातील स्पर्धा 02 जूनपासून सुरू होणार आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी क्रिकेट तज्ज्ञ आणि…