Poems of love | प्रेमाचा अर्थ लावू पाहणाऱ्या कविता…

(1) प्रेम (Poems of love) हा खूप जिव्हाळ्याचा विषय असला तरी या विषयावरती लिहिणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. त्यातही कविता लिहिणं हे तर फार कठीण काम आहे. त्यात खोल खोल गेल्याशिवाय कविता तयार होत नाही. मराठी साहित्यात प्रेम या…