Dr. Dilip Deshmukh | ध्येय प्राप्तीसाठी मेहनत घ्या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल; डॉ. दिलीप देशमुख यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

Dr. Dilip Deshmukh | “अभ्यास हे एक शास्त्र असून त्यासाठी वेगळी पद्धती अवलंबल्यास विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. अभ्यासासोबत अवांतर वाचन केल्यास भविष्यात निश्चितच फायदा होईल. माहितीचे रुपांतर ज्ञानात करणे आवश्यक असून जेवढ्या शंका मनात येतील त्या सर्व शिक्षकांना विचारा. ध्येय…