Rakhi Sawant | रुग्णालयात राखी सावंतवर झालेला जीवघेणा हल्ला, शस्त्रक्रियेनंतर ‘अशी’ झालीये अवस्था, पहिल्या पतीने दिली माहिती

Rakhi Sawant | बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच तिची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणीत तिच्या गर्भाशयात गाठ असल्याचे समोर आले. मात्र, राखी सावंतवर शस्त्रक्रिया झाली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.…