Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचे योगींच्या पावलावर पाऊल; पुणे पोलिसांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश 

Eknath Shinde | पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.   पुणे शहरात अमली पदार्थ…