Eng VS Pak | टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानची नाचक्की, इंग्लंडने चौथा सामना जिंकत टी20 मालिकाही 2-0 ने जिंकली

Eng VS Pak | फिरकीपटू आदिल रशीदच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांची चमकदार कामगिरी आणि सलामीवीर फिल सॉल्टच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून…