Diabetic patients | शिजवण्यापूर्वी तांदूळ भिजवल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

Diabetic patients | भारतातील बहुतेक लोकांना दुपारी पोटभर भात खाणे आवडते, परंतु यामुळे तंद्री आणि वजन वाढू शकते. शिजवण्यापूर्वी तांदूळ काही वेळ पाण्यात भिजवून ठेवल्यास या समस्या टाळता येतात. तांदूळ भिजवल्याने त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि पोषण प्रोफाइलवर परिणाम होतो.…