Govardhan Movie | ‘गोवर्धन’मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे…आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा

Govardhan Movie | राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बबन’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं…