Gurcharan Singh | ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंग सोढीने स्व:तच रचला बेपत्ता होण्याचा कट, पोलिसांची मोठी माहिती

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरचरण सिंग (Gurcharan Singh) सध्या 11 दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चाहतेही यामुळे चिंतेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र अद्यापपर्यंत गुरुचरण…