Hardik – Natasha Divorce | हार्दिक – नताशाचा घटस्फोट होणार नाही! अभिनेत्रीच्या ‘या’ कृतीमुळे सत्य आले समोर

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाच्या (Hardik – Natasha Divorce) अफवा सुरू होत्या. दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चालले नसल्याचे बोलले जात होते. मात्र, नताशा आणि हार्दिक यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली…