Hardik Pandya | पत्नी नताशाला घटस्फोटानंतर 70% संपत्ती दिल्यानंतर हार्दिक पांड्याकडे काय उरेल? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात काही ठीक चालले नसल्याचे बोलले जात आहे. दोघांचा घटस्फोट होऊ शकतो, अशी चर्चा आहे. दरम्यान, असे देखील बोलले जात आहे…