T20 World Cup Final | 10 वर्षात 10 चषक गमावले… आता भारताकडे ‘चोकर्स’चा डाग पुसण्याची संधी

T20 World Cup Final | रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा सामना 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील किंग्स्टन ओव्हल स्टेडियमवर होणार…