Indian Cricket Team | टी20 विश्वचषकाची खरी ट्रॉफी कुणाकडे राहणार? संघातील प्रत्येक खेळाडूला काय मिळणार?

भारतीय संघाने 2024 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद (Indian Cricket Team) पटकावले आहे. अंतिम सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला टी-20 विश्वचषक ट्रॉफी देण्यात आली आहे. चांदीची बनलेली ही ट्रॉफी अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न…