India Vs Zimbabwe series | झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडियात बदल, या 3 खेळाडूंचा संघात समावेश

टीम इंडियाला 6 जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका (India Vs Zimbabwe series) खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. पण काही खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये आहेत, जे टी20 विश्वचषक खेळण्यासाठी गेले होते. मात्र खराब हवामानामुळे हे खेळाडू…