Irfan Pathan | धक्कादायक! इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारीचा स्विमिंगपूलमध्ये बुडून मृत्यू

क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) याचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारीचा स्विमिंगपूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फैयाज अन्सारीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनूसार तो इरफान पठाणसोबत वेस्ट इंडिजला गेला…