Isha Koppikar | ‘ते लोक हात दाबून सांगायचे की, हिरोशी….’, अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. ईशाला खल्लास गर्लचा टॅग मिळाला आहे. तिचे हे गाणे खूप गाजले. या अभिनेत्रीने ‘फिजा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ईशाने बॉलिवूडसोबतच साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ईशा…