Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Javed Inamdar : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार (Javed Inamdar) यांनी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (AJit Pawar) व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे…