Raveena Tandon | “..तर तिची ठेचून हत्या झाली असती”; रवीना टंडनच्या व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

नुकताच अभिनेत्री रवीना टंडन चा एक व्हिडिओ (Raveena Tandon Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात रवीनाने वृद्ध महिलेला शिविगाळ व मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी रवीना मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही लोकांनी म्हटले आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर…